Mane Livestock farming PVT LTD

पशूपालन

गुरे पालन या विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली जाणार आहे.

शेळी पालन 
भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
कोंबडी पालन 
कोंबडी पालन / कुक्कुटपालन / पोल्ट्री. संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून तसेच खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे
मेंढी पालन 
मेंढी पालन हा कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी फार महत्वाचा भाग असून कमीतकमी गुंतवणूक करून किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग बनू शकतो. तसेच मेंढी पालन हे छोट्याशा जागेवर किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते.
इमू पालन 
इमू पालन मोठ्या प्रमाणावर दोन हेतूंसाठी केले जाते. पहिले म्हणजे पुनरुत्पादान करून सक्षम व पूर्ण वाढ झालेले इमू नर-माद्या बाजारात विकणे. आणि दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे इमूच्या शरीरापासून निर्माण होणारी इतर उत्पादने. इमुंचे तेल त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, तसेच इमुची नखे, कातडी, हाडे, पिसे यांना देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या किमतीला मागणी आहे.
बदक पालन 
ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे बदक पालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात. बदकांची अडी सकस, बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो.
वराह पालन 
डुक्कर हे अखाद्य, काही घाण्यानच्या मिल मधून मिळणारे उत्पाेद, मांस, क्षतिग्रस्त खाद्य आणि कचरा यासारख्या गोष्टींचे रुपांतर मूल्यवान पोषक पदार्थात करतात. ह्यातील बहुतेक पदार्थ हे मानवाच्या उपयोगाचे आणि खाण्यायोग्य नसतात किंवा मानवासाठी नुकसानकारक असतात. डुक्कर भराभर वाढते आणि विपुल प्रजनन दाखविते, एका वेळी १० ते १२ पिले देते.
टर्की पालन 
टर्की हा कोंबडी सारखा मोठा पक्षी आहे. टर्की पालन हा व्यवसाय आता आपल्या देशातील ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगाराचा एक उत्तम पर्याय होऊ पाहत आहे
लाव पक्षी पालन 
लाव पक्षी तुलनात्मक रीत्या बळकट असतात. कमीतकमी जागेची गरज, कमी भांडवलाची गरज, पांच आठवड्यांसारख्या लहानशा वयात विक्रीसाठी तयार, जलद लैंगिक परिपक्वसता – वयाच्या सहा किंवा सातव्या आठवड्यात अंडी देण्यास सुरूवात करतात.
इतर माहिती 

या विभागात पशुपालना विषयी इतर माहिती देण्यात आली आहे.
इतर माहिती
पशुखाद्यपूरके जनावरांसाठी
 पुरातन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर मानवी, तसेच जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून केला जात आहे.चारा पिकांची लागवड
चारा पिकासाठी मक्‍याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.तापमान वाढ सांभाळा जनावरांना
 उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो.पक्षी खाद्यामध्ये होताहेत बदल
 कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीऐवजी तीळ पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड आणि सरकी पेंड या पर्यायी खाद्यपदार्थांचा काही अंशी वापर करून पक्षी खाद्य विकसित करण्यात येत आहे.बरसीम चारा पिक लागवड
बरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. या पिकापासून लुसलुशीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो.चाऱ्यासाठी मका लागवड
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे.राष्ट्रीय पशू आनुवंशिकता संशोधन
गेल्या पंचवीस वर्षांत संस्थेतील तज्ज्ञांनी पशू-पक्ष्यांचा फिनोटाईप आणि जनुकीय गुणवत्तेच्या आधारे अभ्यास केला आहे.एक पूरक आहार - ॲझोला
ॲझोला हे हिरवे शेवाळ आहे. यामध्ये वातावरणातील नत्राचे शोषण करून एकत्रीकरण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यात प्रथिने २५-३०%, क्षार १०-१५% आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते.राष्ट्रीय संशोधन केंद्र - किसान कॉल सेंटर
अश्‍वपालकांनी केलेल्या विनंत्या मान्य करून घोडेवर्गीय जनावरांसाठी (घोडे, गाढव, खेचर) असलेल्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने शेतकरी दूरध्वनी सेवा केंद्र (किसान कॉल सेंटर) सुरू केले आहे.देशी बैलांसाठी कारंजा बाजार
ब्रिटिशांनी कापसाच्या खरेदीसाठी 1886 मध्ये हैदराबाद संस्थानच्या कायद्यानुसार स्थापन केलेली देशातील पहिली बाजार समिती म्हणून वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समिती ओळखली जाते.

Follow me

twitter Take a look at Mane Livestock Farming Pvt Ltd in Indian (@Pashupalan1): https://twitter.com/Pashupalan1?s=09

YouTube channel Subscribe now


मुख्य / शेती / पशूपाल
शेअर करा

Views
Check out ManeLivestock farmingPvtLtd’s profile on LinkedIn https://www.linkedin.com/in/manelivestock-farmingpvtltd-8b628b186


तंत्र दूधविक्रीचे...
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे.
शेळ्या - मेंढ्यांचे आरोग्य
शेळ्या, मेंढ्यांमध्ये पट्टिका कृमी, चापट कृमी आणि गोल कृमींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसतो.दूध पचण्यातील अडचणी
ऑस्ट्रेलियामध्ये दूधपचनाच्या वेळचा दुधातील फॅटच्या संरचनेचा झाला प्रथमच अभ्यासकोंबडी खाद्यामधील घटक
आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते.गिनीफाउल पक्षीपालन
 आफ्रिकेच्या पश्‍चिम भागात असलेल्या घाना देशात "व्हीएसओ' या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कृषी आणि पशुपालन विकासासंदर्भात काम सुरू आहे.देशी जनावरांच्या जाती संवर्धन
देशी जातींमध्ये असणारा काटकपणा, रोगप्रतिकारक शक्ती हे गुणधर्म लक्षात घेता भविष्यातील संशोधनासाठी या जातींचा ठेवा जपण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत.रोग अन्वेषण विभाग, पुणे
पशुआरोग्य हा पशुधन व्यवसायाचा मुख्य कणा आहे. पशुधनातील रोग प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण जनावरात मर्तुक आणि त्यामुळे उत्पादन घटते.कोकण कन्याळ शेळीबाबत
कोकण कन्याळ ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते.पशुधन हाताळताना सावधान
पाळीव प्राणी सांभाळ ही बाब पशुपालकांच्या अगदी सवयीची गोष्ट असते, परंतु सांभाळलेले पशू संपर्कातील मानवाला रोगराई, आजार जसे पसरवतात;तसेच ते अनेक अपाय आणि धोके घडवू शकतात.टंचाईपूर्व नियोजनात पशुपालक
येत्या उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागेल हे स्वीकृत सत्य असले, तरी आज करता येणाऱ्या पूर्वनियोजनात पशुपालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

इतर माहिती

गाभण जनावरांचे व्यवस्थापन
जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीने, गाई-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या दृष्टीने, तसेच दूध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.असे ठेवा कोकरांचे व्यवस्थापन
 प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांचे मृत्यू मेंढीपालन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम करतात, त्यामुळे मेंढपाळांचे अतोनात आर्थिक नुकसान होते.पशु खाद्य आणि जीवनसत्वे
शास्त्रीय शिफारशीनुसार मोठ्या संकरित गाईस शरीरवजनाच्या तीन टक्के कोरडा खाद्यांश दररोज आवश्‍यक आहार ठरतो.पशु-पक्षीधनाचे महत्त्व
सहा लाखांपेक्षा जास्त खेडी असलेल्या आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आजही ‘पशु-पक्षीधना’वरच आधारलेली आहे.दूध काढणी यंत्र फायदेशीर...
गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे.पशुखाद्याबाबत तांत्रिक माहिती...
समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे.चाऱ्यासाठी लावा ज्वारी, बाजरी
ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे. या चारापिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन लागते.पौष्टिक चाऱ्यासाठी संकरित नेपिअर
बहुवार्षिक, भरपूर उत्पन्न देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी.लाळ्या खुरकूत आला, पशुधन सांभाळा...
लाळ्या खुरकूत या आजाराचा कालावधी अधिक असल्याने बैल शेतीकामाला लावता येत नाहीत, गाईंच्या दूध उत्पादनात घट होते.जनावरांतील शेपटीचा सरड्या (चाय)
सरड्या किंवा चाय हा रोग सर्वच मोठ्या जनावरांत आढळत असला, तरी बैल व म्हैस या प्राण्यांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा..
Mane Livestock farming PVT LTD
At. khadakwasla village Pune Maharashtra India
Customer care no. 9075001430, 8668904470



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील श्रीमंती जाणून घेऊन अल्पशा श्रमामध्ये तुटपुंज्या भांडवलात #Poultry #farming #fish #farming #Goat #farming #Dairy #farming and #organic #farming #Project आमच्यासोबत काम करा आणि दहा हजार ते महिना एक लाख रुपये कमावण्याची संधी मिळवा... जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व गाव पातळीवर डिस्ट्रीब्यूटर नेमणे आहेत... अधिक माहितीसाठी संपर्क करा:- 9172594143 9075001430, 8668904470 #Mane Livestock Farming Pvt Ltd #ISO Certified Company #Website manelivestockfarming.in EPF AND ESIC SERVICE AVAILABLE Follow me https://www.facebook.com/ManeLivestoc... YouTube channel Subscribe now https://www.youtube.com/channel/UCsRl... 1.Chicken shop franchise Poultry farming Project report Poultry equipments Livestock All types 2.Goat farming project report Goat farming equipments Livestock All types 3.Fish farming Project report Baifloc Fish Seed All types 4.Dairy Farming project report Livestock all types Dairy equipments Training program All types Company branding Company website help PF and ESI hospital service YouTube channel Subscribe now https://www.youtube.com/channel/UCsRl... Mane Livestock Farming Pvt Ltd Khadakwasla Village, Khadakwasla, Pune, Maharashtra 411024 https://maps.app.goo.gl/mGGiYRhrR2kZo... Follow us https://www.facebook.com/groups/38616... Facebook https://www.facebook.com/ManeLivestoc... Website https://www.manelivestockfarming.in Check out ManeLivestock farmingPvtLtd’s profile on LinkedIn https://www.linkedin.com/in/manelives... Take a look at Mane Livestock Farming Pvt Ltd in Indian (@Pashupalan1): https://twitter.com/Pashupalan1?s=09 K9 More information अधिक माहितीसाठी 10 AM to 6 PM सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत कॉल करा... Call Me 9075001430, 8668904470 Pune Maharashtra India Mane Livestock Farming Pvt Ltd in India manelivestockfarming.in Thanks Category Pets & Animals 0 Comments

Poultry, Fish, Dairy, Goat farming